Ad will apear here
Next
करोनानंतरच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी गौर गोपाल दास यांचे विचार (व्हिडिओ)
करोनामुळे सध्या लॉकडाउनच्या स्थितीतून आपण जात आहोत. त्यानंतरच्या आपल्या आयुष्यात अनेक आव्हाने असणार आहेत. त्यांना तोंड देण्यासाठी, त्यांवर मात करण्यासाठी काय करता येऊ शकेल, याबद्दल आध्यात्मिक गुरू आणि विचारवंत गौर गोपाल दास यांचे हे विचार...

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EXILCP
Similar Posts
तक्रारी थांबवा, लक्ष्य निश्चित करून कार्यरत राहा! - गौर गोपाल दास (व्हिडिओ) छोट्या छोट्या गोष्टींच्या तक्रारी करू नका... मनाला शिक्षण द्या प्रकाशवाटेच्या दिशेने पाहायचं... आध्यात्मिक गुरू गौर गोपाल दास यांचा व्हिडिओ...
गणेशोत्सव : वैभवशाली इतिहास, अस्वस्थ वर्तमान आणि आपण जगभरातला माणूस हा कायद्यापेक्षा संकल्पनांच्या अधीन राहून जगत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. बुद्धिप्रामाण्यवादाच्या नावाने श्रद्ध माणसाला कितीही अंधश्रद्ध ठरविण्याचा प्रयत्न झाला तरीही तो ऐकत नाही. कितीही त्रास झाला तरी कालानुरूप व्यवहार्य बदल स्वीकारून तो पुढे सरकत राहतो. यंदा कोरोना काळात कोकणात आपल्याला याचा अनुभव येतो आहे
मनोबोध - भाग १९४-१९५ : राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे मनाच्या श्लोकांवरील निरूपण (व्हिडिओ) समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकांवर राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी केलेले निरूपण - व्हिडिओ क्रमांक १९४ आणि १९५...
दासबोधात सांगितलेली मूर्खलक्षणे : समीर लिमये यांचे निरूपण (व्हिडिओ - भाग २३) मनुष्याने कसे वागू नये, याचे मार्गदर्शन करण्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी दासबोधात मूर्खलक्षणे लिहिली. मुंबईतील समीर शशिकांत लिमये हे तरुण उद्योजक दासबोध प्रचारक म्हणून कार्यरत असून, दासबोधातील विविध विषयांवर निरूपण करतात. मूर्खलक्षणे या विषयावरील त्यांच्या निरूपणाचा हा २३वा भाग...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language